हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे
विश्वास बसो किंवा नाही
“हे परंतपा, धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसारचक्रात फिरत राहतात” श्रीमद्-भगवद्गीता (9.3)
आपण नशीबवान आहोत की आपल्याला अनेक धर्मग्रंथ लाभले जे पिढ्यानपिढ्या वाचले जातात. सर्व धर्मग्रंथामध्ये देवाचे स्पष्टपणे वर्णन केले आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी विविध भक्तिमार्गांची चर्चा केली आहे. विद्वानांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे वर्णन केले आहे.
रोज सकाळी आपल्यापैकी बरेचसे लोक आपापल्या परीने देवाची भक्ति करतात. काही लोक दिवा लावतात, काही प्रसाद अर्पण करतात आणि काही थोडा वेळ स्मरण करतात. त्या शिवाय, काही परमेश्वराच्या नावाचा जप करतात (आवडत्या इष्ट दैवताच्या नावाचा) आणि इतर जास्त वेळ चिंतनात व्यतित करतात आणि त्यांच्या पसंतीनुसार विविध प्रकारे प्रार्थना करतात.

ज्या कोणत्याही प्रकारे आपण ही भक्ति करतो त्यात आपली प्रार्थना हीच असते कि
“हे देवा माझ्यावर कृपा कर ….. मी इंटरव्यू मध्ये पास होऊ दे; मला भरपूर पैसे मिळू दे; माझे योग्य जोडीदाराशी लग्न होऊ दे; अमुक व्यक्तिचे आरोग्य सुधारू दे; आणि बरच काही मागत असतो आपण देवाकडे.....”.
आपल्याकडे देवाण घेवाण पद्धत पण असते.....,जर तू माझ्यासाठी हे काम केलस तर मी तुझ्यासाठी हे करेन.
आपण सगळे व्यावहारिक संसारोपयोगी गोष्टी मागत असतो, नाही का? किती वेळा आपण म्हणतो “ “देवा तू मला आणि माझ्या कुटुंबाला जे काही दिल आहेस त्याबद्दल मी तुझा/तुझी आभारी आहे! मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे. कृपा करून मला सामर्थ्य दे कि मी फक्त तुझी भक्ति करत राहो आणि तुझ्यापासून माझे मन कधीही विचलित नको होऊ दे”.
चला आपल्या हृदयावर हात ठेवून या प्रश्नाचे उत्तर शोधू. मला खात्री आहे कि आपल्या पैकी बहुतेक लोकानी आयुष्यात एकदाही त्याने आपणाला जे दिले आहे त्याबद्दल देवाचे आभार मानले नसतील.
आणि आपण अपेक्षा करतो कि त्याने आपल्यावर कृपा करावी आणि आपल्या सर्व ईच्छा पूर्ण कराव्यात.……….. आपण त्याच्या प्रति आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो का कि जेणेकरून त्याने आपल्या ईच्छा पूर्ण कराव्यात ?

आपल्या प्रत्येकाला त्याची आपल्यावर कृपादृष्टि असावी असे वाटते आणि ती कशी तर व्यावहारिक लाभ/वस्तुंची प्राप्ति होऊन ?? आपल्याला खरोखर हेच हवे आहे कि अजून काही ? जेव्हा आपल्या मार्गात संकटे येतात तेव्हा आपण त्याला नेहमी विचारतो
‘अस माझ्याबाबतीत का घडल?’
आपण त्या संकटाना तो आपल्या भक्तिची परीक्षा घेतो आहे असे समजून स्वीकार का करत नाही ?
आपण खरोखरच त्याचा परीक्षेला तयार आहोत का ?
आपल्यापैकी बहुतेक लोकाना केवळ संकटात सापडलो की त्याची आठवण येते. एका पवित्र भक्तासाठी, हे सर्व वेगळे असते. सुरदास, अन्नमाचार्य, सेनानायी, पूनथनम, कुरुरअम्मासारखे हे भक्त संपूर्णपणे परमेश्वराला शरण गेले. त्यांचे जीवन कायम देवाभोवती फिरत होत आणि त्यानी स्वत:ला भक्तिमध्ये वाहून घेतला होत.
जे काही घडत होत ते त्यानी परमेश्वराची ईच्छा समजून स्वीकारले होते. अस म्हणतात कि कृष्णाने त्यांचा घरी निवास केला होता आणि तो त्यांच्याबरोबर खेळत असे.
आजही कलियुगात अस घडत का ? कोणी या जगात इतका नाशिबवान आहे का कि कृष्ण त्यांच्या घरी आपली उपस्थिती दाखवत आहे ?
कधीतरी आपण चमत्काराबद्दल ऐकतो , पाहतो अथवा वाचतो कि देवांच्या मूर्तीमधून मध/ विभूति पाझरते; देवाचे फोटोमध्ये प्रकट होणे किंवा स्वप्नामध्ये मार्गदर्शन करणे. विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. जर देवाने तुमच्या घरात वास्तव्याला यायचा निर्णय घेतला तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल ?
आपण खरोखर इतके नाशिबवान आहोत का ?
पण भगवान कृष्ण अनेक कुटुंबासोबत राहतो?
माझ्यावर विश्वास ठेवाल?

जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा भगवान आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि जेव्हा आपल्याला त्याचा मतितार्थ समजतो तेव्हा जगण्याचा मार्ग सुलभ होतो.
मी नाशिबवान आहे कि अश्या एका कुटुंबाला मी प्रत्यक्षात ओळखते, ज्याना मी ‘कृष्णाचे कुटुंब’ म्हणेन.
जेव्हा मी याची पहिल्यांदा चर्चा केली, अगदी माझ्या कुटुंबानेसुद्धा मला वेड ठरवल आणि माझ्या अतार्किक विचार प्रक्रियेस दोष दिला गेला. परंतु दैवी शक्तिवरचा माझा विश्वास दृढ असल्याचे सिद्ध झाले. माझा पूर्ण विश्वास आहे कि मला दैवी मार्गदर्शन लाभत आहे जे माझ्या जीवनाची दिशा निश्चित करते.
पण कृष्णाने त्या विशिष्ट भक्ताचीच निवड का केली ?
ती किंवा तो अतिशय धार्मिक वृत्तीचे आणि समर्पित व्यक्ती आहेत का ?
आपल्या मध्ये कुठल्या सद्गुणांची आवश्यकता आहे प्रभुची कृपादृष्टि लाभण्यासाठी ?
तो/ती ब्रह्मचारी /ब्रहमचारिणी संसारपाशात न गुंतलेला/ली असण आवश्यक आहे का?
आणि कृपादृष्टिचा खरा अर्थ काय आहे ?
ती कशी प्राप्त होईल ?
एकदा कृपादृष्टि प्राप्त झाल्यावर आयुष्य कायम सुलभपणे जगता येत का ?
किती तरी प्रश्न…..
एक प्रश्न जो आपल्या मनात डोकावतो................
त्या कुटुंबाला कृष्णाचे अस्तित्व कसे जाणवले असेल ?
छोटा लोण्याचा गोळा छतावरुन पड़ताना; छोटी पावल जामिनीवर अवतरली; चित्र अचानक व्हाइट बोर्डवर निर्माण झाले जसे काही लहान मुलाने काढल आहे; मोरपंख गूढरीत्या कृष्णाच्या मूर्तिसमोर अवतरले; स्माईली आणि हाताचा ठसा उद्बत्तीच्या उदीमध्ये उमटले अनेक उदाहरणे...............

जर मी तुम्हाला सांगितला कि हे फक्त काही अनुभव आहेत जे भक्त आणि तिचे कुटुंब अनुभवत आहेत, तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल?
मला माहीत आहे कि बरेचजण शंका घेतील कि माझ्याकडे इतर काही पुरावा आहे का आणि कदाचित म्हणतील कि हे फोटो फॉटोशॉप किंवा कोणीतरी एडिट केले असतील. पुराव्याचा भाग बाजूला ठेवून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, कि तुम्हाला विश्वास वाटतो का कि कृष्ण आहे आणि आपल्या भक्तांबरोबर तो त्यांच्या घरी निवास करतो?
खात्री नाही, तुम्हाला आहे ?

ठीक, परंतु हे सत्य आहे, या सर्व लीला/ चमत्कार घडले आहेत/ घडत आहेत. पण तो भक्त आणि तिचे कुटुंब कोण आहेत?
भक्ताचे नाव आहे…..
कल्पना सुरेश
कृष्ण तिच्या कुटुंबाबरोबर गेल्या साड़ेचार वर्षापासून राहत आहे.

कसे, कधी, आणि का ??? आपण या बद्दल पुढच्या आठवड्यात चर्चा करु. तो पर्यंत स्वत:ची काळजी घ्या.
हरे कृष्ण
हरे कृष्ण