दैवी हस्तक्षेप
भाग 3
आपल्यापैकी बरेच लोक असा विचार करत असतील की ही वेबसाइट कशाबद्दल आहे.
कल्पनाच्या घरी कृष्णाने दाखविलेल्या अजून काही चमत्कारांबद्दल बोलण्याआधी मी तुम्हाला सांगते की हे कसे सुरु झाले आणि ते का घडले ?
मला माझ्यावरील भगवंताच्या कृपादृष्टिची जाणीव कशी झाली ही एक मोठी कथा आहे, त्याबद्दल मी आता बोलत नाही.
कल्पनाशी माझा परिचय योगायोगाने झाला. मी Tirumalesa.com वर मीराची कथा वाचल्यानंतर, मला तिच्याबद्दल कळले होते. तथापि, मी तिला फक्त मीरा म्हणूनच ओळखत होते, तिच्या मूळ नावाने नव्हे. आम्ही दोघेही संयुक्त अरब अमिरातमध्ये राहत होतो, तरी मला फक्त तिचे नाव कळायला सहा महिने लागले.

आणि ती एका सुंदर आणि दैवी संबंधाची सुरुवात होती ज्याबद्दल असे म्हणता येईल कि तो कृष्णाच्या एका भव्य योजनेचा भाग होता.
तिच्याशी बोलल्यानंतर काही दिवसांतच, मला कृष्णाकडुन काही संदेश आला ज्यामध्ये त्याने सुचविले कि जगाला कल्पनाच्या कृपाशीर्वादाबद्दल माहिती देण्याची आवश्यकता आहे.
कदाचित भविष्यात आम्ही तो संदेश आपल्याशी शेअर करू, अर्थात कृष्णाची परवानगी घेऊन.
येथे काही गोष्टींची एक यादी आहे जी मला वाटले की मी तुमच्यासोबत शेअर करू शकते.
आपुलकीची भावना जपायला हवी, मग तुम्ही मला सगळीकडे पाहू शकाल.
सर्वांबद्दल कृतज्ञता बाळगा, मी प्रत्येक प्राण्यामध्ये रहातो, प्रत्येकातील वाईटपणा स्वीकारा, तुम्हाला आनंद मिळेल.
कृष्ण म्हणाला कि मी स्वतःला आशीर्वाद कसे देऊ? मी तुमच्यात आणि प्रत्येक जणांत आहे.
स्वत:ला स्पर्श कर, तुझ्या मुलीला स्पर्श कर, तु माझा अनुभव घेऊ शकते (जेव्हा मी त्याचे आशीर्वाद आणि मी त्याला अनुभवू शकते का असे विचारले).
याच संदेशात कृष्णाने पाच मुख्य सदस्यांची नावे दिली, ज्याना तो ‘पंचभुते' म्हणतो आणि काय करण्याची आवश्यकता आहे याचे संकेत दिले.
आपण आता जे 'Achyuthan.com' म्हणून पाहता ते या संवादाचा परिणाम आहे.
आणि "अच्युथन" हे नाव का? मी विचार करत होतो की वेबसाइटसाठी उचित नाव काय असेल आणि अचानक बूम ...अच्यु नाव माझ्या डोक्यात अचानक आल. कल्पना तिच्या मुलाला त्या नावाने हाक मारते.
आपण आतापर्यंत अनुमान काढला असेल कि कल्पनाला दोन मुले आहेत - एक मुलगी आणि एक मुलगा.
हाच मुलगा आहे ज्याचा मी शेवटच्या भागामध्ये उल्लेख केला होता. तरुण ब्राम्हणाचे भाकित कि कृष्ण त्यांच्यासोबत येणार आहे आणि त्याचा मुलगा बाळकृष्ण आहे.
कल्पनाचा मुलगा "आदित्य" म्हणून ओळखला जातो (चांदोयोग उपनिषदमध्ये विष्णूच्या वामन अवतारामध्ये आदित्य देखील त्याचे एक नाव आहे) आणि त्याला प्रेमाने अच्यु म्हणतात.
कृष्ण त्यांच्या घरी राहतो आणि तिथे काय करतो हे जाणण्यासाठी सर्वजण उत्सुक असाल.
कृष्ण एका बाळाच्या रूपात राहतो आणि कल्पनाला अम्मा म्हणून हाक मारतो. कल्पनाला सुद्धा खात्री नाही कि तो तिला अशी का हाक मारतो ?
कृष्ण म्हणाला कि यामागचे कारण योग्यवेळी प्रकट होईल.
आपण त्यांच्या घरी त्याच्या आवडत्या ठिकाणाचा अंदाज लावू शकता ... ..
विचार करा ... विचार करा ... विचार करा

होय बरोबर, तिची नाकातली चमकी. त्याला तिच्या नाकाच्या चमकीवर बसणे पसंत आहे कुट्टी (छोटा) उन्नी कान्हा तिच्या नाकाच्या चमकीवर जाऊन बसतो, आणि त्याला सोनेरी कटीवस्त्र घालायला आवडत.
पुरावा ???
अनेक वेळा लोकानी तिच्या नाकाच्या चमकीजवळ थोड रक्त येतना पाहिले आहे, तिला त्या भागाजवळ खूप वेळा खाज येते आणि मी काही वेळा तो भाग सुजलेला पाहिला आहे.
त्याला त्याच्या सुरक्षित आश्रयस्थानावरून, चमकीवरून तिचे आणि जगाचे निरीक्षण करणे आवडते.
मग तो काय करतो ?
खूप मस्ती.....
सर्व लहान मुलांप्रमाणेच, त्याला खेळणे आणि लोकांचे मनोरंजन करणे आवडते.
काही नशीबवान लोकांनी त्याला प्रत्यक्ष खोडया करताना पाहिले आहे.
कोण??
मी सांगेन.
कृष्णाला कारने त्याच्या कुटुंबाबरोबर फिरायला आवडत.
आणि त्याच्या आवडत्या पदार्थाचा काही अंदाज ???
अर्थात प्रत्येकजण दूध आणि लोणी म्हणेल.
नाही का??

बरोबर!!
कृष्णाला हे देखील आवडत ....
तुम्ही अंदाज देखील करणार नाही ...
कृष्णाला हे देखील आवडत ....
तुम्ही अंदाज देखील करणार नाही ...
ते खरे आहे !!! त्याला लिंबाचे सरबत आवडते !!!
आश्चर्य वाटते ???? होय, तो दिवसा किंवा रात्री कधीही लिंबु सरबत पिऊ शकतो. त्याने फक्त विचारण्याची गरज आहे आणि ते त्याला ताबडतोब देण्यात आले नाही तर तो अस्वस्थ होतो. कल्पना प्रेमाने त्याच्यासाठी लिंबु सरबत तयार करते..
हरे कृष्ण

बालाजींच्या कल्पनावर कृपादृष्टिबद्दल जाणण्यासाठी, आपल्याला चौथा भाग जो 22 ऑक्टोबर 2016 रोजी प्रकाशित होईल त्याची प्रतीक्षा करावी लागेल.