याची सुरुवात कुठुन झाली ?
भाग-2
कल्पना आणि तिचे कुटुंब 2008 मध्ये उडुपीला गेले होते.

ती त्यांच्यावरील भगवंताच्या कृपादृष्टिचे श्रेय या भेटीला देते. तिच्या नकळत, तिचे कृष्णासोबतचे ऋणानुबंध तिच्या बाळपणी अल्लेप्पे, केरळ येथे सुरू झाले. तिचे वडील वकील आणि आई कॉलेज प्रोफेसर होती. त्यांचे कुटुंब त्यांच्या आजोळी रहायचे. परंपरेप्रमाणे, घरात वेगळे देवघर होते. ती जेमतेम 9 वर्षाची होती. जेव्हा ती देवघराचा दरवाजा उघडायची तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसायचा.
का ??
त्यांच्या घरी देवघरात बाळकृष्णाचे चित्र होते (हूबेहुब खालील चित्राप्रमाणे).तिला दिसायचे कि कृष्ण तिच्याकडे पाहून डोळे मिचकावायचा.

आश्चर्यचकित आणि गोंधळलेल्या तिला पहिल्या दिवशी तो तिचा भ्रम वाटला. 9 वर्षाच्या मुलीकडून आपण काय अपेक्षा करू शकतो ?
पण जेव्हा हे रोजच घडू लागले......
ती तिच्या कुटुंबाबरोबर याची चर्चा करू शकत होती का?
त्यानी तिच्यावर विश्वास ठेवला असता ?
जर त्यानी असा विचार केला असता कि हा तिचा भ्रम आहे आणि तिची मस्करी उडवली असती तर. तिला ते सहन झाला असत?
भीतीने तिने ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही आणि कृष्णाने तिच्याबरोबर आपली लपाछपी तोपर्यंत चालूच ठेवली जोपर्यंत ती घर सोडून कॉलेजला जाऊ लागली.
कृष्णाने तिला तिचे शिक्षण पूर्ण होऊन, लग्न होऊन मुले होईपर्यंत तिचे आयुष्य शांतपणे जगू दिले.

परंतु त्याने निवडलेल्या भक्ताच्या आयुष्यात न डोकावता तो त्याला असेच सोडून देईल का?
नक्कीच नाही.
ती जेव्हा कॉलेजमध्ये जायची तेव्हा पडलेली दोन स्वप्न तिला कटाक्षाने आठवतात...
तिला आता तिच्या आयुष्यतील घटनांचा अर्थ समजला जो तिच्यावरील कृपादृष्टि दर्शवितो.
तिला एका स्वप्नात कृष्णाने त्याचे विश्वरूप दाखविले.

आणि दुसरे स्वप्न, ज्यात तिने नागराजाला शिवाच्या गळयावरून सरपटताना आणि लोटयातील दूध पिताना पाहिले.
तो किती वेळ वाट बघणार होता ?
ती वेळ आली होती जेव्हा श्री कृष्णाने तिच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
पण कसा आणि कधी ?
तो तिला त्याचे अस्तित्व दाखवण्यापूर्वी तिच्या श्रद्धेची परीक्षा घेत होता का ?
मार्च 2008 मध्ये कल्पना आणि तिच्या कुटुंबाने उडुपीमधील श्री कृष्ण मंदिराला भेट दिली.
त्यांनी श्री कृष्णाचे दर्शन घेतले आणि मुकांबिका देवीचे दर्शन घेण्यासाठी ते घाईघाईत निघाले, देवीचे मंदिर 75 किमी अंतरावर होते.
उडुपीमध्ये असलेले श्री कृष्ण मंदिर हे दक्षिण भारतातले एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते आणि मंगलोरपासून 60 किमी अंतरावर आहे.
अचानक एक तरुण ब्राह्मण (साधारण 20-25 वयाचा) त्यांच्याकडे आला आणि त्याने चौकशी केली कि त्यांनी प्रसाद ग्रहण केला का? श्री कृष्ण मंदिरात भक्ताना जेवण प्रसाद म्हणून वाटण्याची पद्धत आहे.
त्यांनी उत्तर दिले कि ते घाईत आहेत आणि म्हणून प्रसाद ग्रहण न करता चालले आहेत.
ब्राह्मणाने आग्रह केला आणि सांगितले "तुम्ही प्रसाद ग्रहण केल्याशिवाय जाऊ शकत नाही.माझ्या मागोमाग या”.
दुसरा काही पर्याय नसल्याने ते त्याच्या मागोमाग गेले. तुम्ही कल्पना करू शकता तो त्यांना कुठे घेऊन गेला असेल ?
दक्षिण भारतातील बहुतेक मंदिरात ब्राह्मणासाठी आणि इतरांसाठी वेगवेगळा जेवणाचा मंडप असतो. कल्पना आणि तिच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यानी स्वत:ला ब्राह्मणाना जेवण वाढत असलेल्या मंडपात बसलेले पाहिले.
त्यांच्या प्रवासाची योजना लक्षात ठेवून त्यांनी लवकर जेवण उरकले आणि बाहेर पडले.
अचानक तो ब्राह्मण परत आला आणि त्यांना बाहेर जाण्याचा रस्त्याकडे घेऊन गेला.
चालताना त्याने कल्पनाच्या पतिला विचारले कि ते दुबईमध्ये नोकरी करतात का? ह्या व्यक्तीला हे कसे कळले याचे आश्चर्य वाटून त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.
त्या तरुण माणसाला कसे कळले कि ते कुठुन आले होते?
ते साधारण भक्त होते जे श्री कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. ते उडुपीत कोणालाच ओळखत नव्हते आणि त्यांनी ते कुठुन आले त्याबद्दल कुणाशी चर्चादेखील केली नव्हती.
भगवान त्यांना काहीतरी दर्शवित होता का?
त्या कुटुंबाकडे पाहून तो ब्राह्मण म्हणाला “”तुमच्यावर कृष्णाची कृपादृष्टि आहे. भगवान कृष्ण तुमच्याबरोबर तुमच्या घरी येणार आहेत. तुमचा मुलगा बाळकृष्ण आहे.”
असे म्हणून तो तिथुन त्वरित निघून गेला.
कोणी काय म्हणु शकत जेव्हा कोणितरी घोषित करतो की त्यांच्यावर कृष्णाची कृपादृष्टि आहे आणि भगवान त्यांच्या मागोमाग त्यांच्या घरी राहण्यासाठी येणार आहेत?
जर तुम्हाला कोणी अशी गोष्ट सांगितली असती तर तुम्ही विश्वास ठेवला असता का ?
आपण खरोखरच भाग्यवान आहोत का कि देवाने किंवा देवीने आपल्यासोबत येऊन रहावे ?
हाच प्रश्न त्यांच्या मनात सुद्धा घोळत होता.
त्या घटनेला गांभीर्याने न घेता त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला.
त्या तरुण माणसाचे भविष्य खरे ठरले का ? पण कधी ?

हरे कृष्ण
https://www.facebook.com/sharer/sharer.php?u=http%3A//achyuthan.com/where-it-all-started-marathi.html