भगवान बालाजी यांचे आशीर्वाद
2008 मध्ये कल्पनाच्या कुटुंबाची उडुपी कृष्ण मंदिराला भेट ही तिच्या आयुष्यातील कृष्णाच्या चमत्कारांची सुरुवात होती.
आपल्यापैकी अनेक लोकानी आपल्या आयुष्यात वारंवार घडत असलेल्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि हे का आणि त्यावरून काय सूचित होत आहे असे प्रश्न स्वत:ला विचारले असतील.
नाही का ??
तेसुद्धा जेव्हा अध्यात्माशी संबंधित असते, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते कि देव आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे....
तुमच्यापैकी किती जणांना याचा अनुभव आला आहे ?? मला नक्कीच आला आहे ...
कल्पनाच्या बाबतीत असेच घडले आहे.
जानेवारी 2011 मध्ये.......
जेव्हा कल्पना आपल्या लॅपटॉपवर इंटरनेट ब्राउझ करत असे तेव्हा एक विशिष्ट वेबसाइट नेहमी पॉप अप करत असे.
आणि ही साइट ‘LordBalaljiMiracles.com’ होती.
तुमच्यापैकी ज्या कुणाला ठाऊक नाही, ही वेबसाइट श्री वेंकटेश्वर व्रताची माहिती पुरविते.
भक्त श्रीमती ललिता ऋषिकेश हे व्रत करते.
हे व्रत मूळात श्री टीवीआरके मूर्थीजी यांनी लिहिले आहे, ते विश्वपथि या नावाने ओळखले जातात आणि आमच्या समितिचे ते एक मुख्य सदस्य आहेत.
(व्रताच्या सॉफ्ट कॉपी www.lordofsevenhills.com या साइट वर विविध भाषेत उपलब्ध आहेत.
हे व्रत खुद्द परमेश्वराने सांगितले आहे, आणि ते भगवान वेंकटेश्वर आणि त्यांच्या दैवी पत्नी श्रीदेवी आणि भूदेवी याना प्रसन्न करण्यासाठी सर्व व्रतांमध्ये फार प्रभावी आहे.)
एकच साइट पुन्हा पुन्हा तुमच्यासमोर येत असेल तर तुमचे कुतूहल वाढणार नाही का?
कल्पनासुद्धा त्या काळात त्याच विचारात होती. तिने विचार केला हे का घडत आहे, कुतूहलाने तिने साइट तपासली आणि तिथे तिला "श्री व्यंकटेश्वर व्रत" दिसले.
त्या वेळी, "श्री व्यंकटेश्वर व्रत" हे पुस्तक फक्त इंग्लिश आणि तेलगु भाषेत उपलब्ध होते.
आश्चर्यचकित तिने तिच्या मित्र आणि कुटुंबीयांना त्याबद्दल विचारले,कोणीही त्याबद्दल ऐकले नव्हते कारण त्या व्रताचा फारसा प्रचार झाला नव्हता.
स्वाभाविक तिने तो विषय तिथेच सोडला.
जसे आपल्यापैकी बरेचजणाना माहित आहे कि, एखादयाला जर संस्कृत श्लोक आणि मंत्र उच्चारता येत नसतील, तर जरी ते स्क्रिप्ट तुमच्या मातृभाषेत असेल तरी ते शिकण्यासाठी वेळ लागतो,.
तुम्ही संस्कृत स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये वाचण्याचा कधी प्रयत्न केला आहे का?
माझ्या अनुभवावरून, त्याची सवय व्हायला वेळ लागतो.
संस्कृत शब्द इंग्लिशमध्ये वाचायला अडचण येत असल्यामुळे कल्पनाने त्या साइटकडे तसेच व्रताकडे दुर्लक्ष केले.
एखादयाला आपले नशीब बदलता येत नाही, नाही का ?
तिला ती साइट पुन्हा पुन्हा पॉप अप होऊन मोहित करत असे.
दूसरा काही पर्याय न दिसल्याने तिने इंग्लिश भाषेतील व्रत डाउनलोड केले आणि त्याची सवय होण्यासाठी त्याचा काही दिवस अभ्यास केला. समाधान न झाल्याने तिने व्रत कसे करायचे हे शिकण्यासाठी त्याचा विडियो बाघितला.

कृष्णाच्या लीला !!!!
शेवटी...
तिने विश्वासाने पहिल्यांदा 19 मार्च 2011 एकादशीला व्रत संपादन केले, तो तिच्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरला.
व्रत संपादन करताना तिला भगवान बालाजीचा ऊजवा हात ( जो खालच्या दिशेला असतो - कटी हस्त) 180 डिग्री दिशेला फिरुन अभयहस्त मुद्रेत आशीर्वाद देताना दिसला.
आश्चर्यचकित कल्पनाला वाटल कि ती कल्पना तर करत नाही ना, आपणही असाच विचार करणार नाही का?

हा तोच फोटो आहे ज्यात भगवान बालाजीनी कल्पनाला आशीर्वाद दिला
पुढे असे काही अनुभव न आल्याने, कल्पनाने या घटनेकडे दुर्लक्ष केले आणि तिचे जीवन पुढे चालू ठेवले.
फेब्रुवारी 2012 मध्ये
नाशिबवान ... आदित्यला मऊ कोमल हात त्याला स्पर्श करत आहे असा भास होऊ लागला आणि आजूबाजूला त्याला कोणीही दिसत नव्हतं.

विचार करा 10 वर्षाचा मुलगा, असा अनुभव घेऊ लागला काही वेळा जर आमच्या बाबतीत असेच घडले तर, प्रौढ असून आपणही घाबरू,......
मग त्या लहान मुलाला काय वाटले असेल?
कोणत्याही तार्किक कारणाशिवाय, स्वाभाविकपणे तो सुद्धा घाबरला होता.
जरी उडुपीतील ब्राम्हण म्हणाले की, त्याला कृष्णाचा आशीर्वाद आहे, कोणी अशी कल्पना केली असेल कि स्वत: भगवान येऊन त्यांचे अस्तित्व दाखवतील.
अचानक एके दिवशी ..................
कल्पना आणि आदित्य दोघानी दैवी धुन ऐकली.
आणि ती....
जसे की ब्रह्मांडामधील कोणीतरी बासरी वाजवत होता.
इतकी सुमधुर, कि दोघे मंत्रमुग्ध झाले ते ऐकून.

ती त्यांच्या घरी त्याच्या आगमनाची एक नांदी होती का ??
भगवान कृष्ण हे काहीतरी सूचित करत होते ??
दुसर्या दिवशी, देवघराबाहेर आदित्यने वरच्या आणि खालच्या दिशेने चालत जाणारी अवाढव्य पावले ऐकली.

त्याच वेळी अगर्बत्तीच्या राखेत
‘E’
दिसू लागला.
निष्पाप मुलगा घाबरला आणि भीतीने थरथरू लागला. भीतीने, तो त्याच्या आईकडे सुरक्षेसाठी धावला.
त्या दिवसा पासून, दररोज त्यांच्या घरी चमत्कार आणि अनुभव येऊ लागले.
त्यानंतर कल्पनाने दर महिन्याला एकादशीला (शुक्ल पक्ष) वेंकटेश्वर व्रताचे आयोजन चालू केले आणि अजूनही दर महिन्याला ती ते व्रत करत आहे.
हे कृष्णा !!! तू तुझ अस्तित्व दाखवण्यासाठी तुझा गोड वेळ घेतलास.

कल्पनांने बरोबर 11 दिवसात वेंकटेश्वर स्वामी व्रत आपल्या मातृभाषेत मल्याळममध्ये अनुवादित केले.
या मल्याळम आवृत्तीचे जगभरातील बहुतेक मल्याळी लोक आयोजन करतात. व्रताच्या पुस्तकांच्या प्रति इंडिया आणि परदेशात मोफत वाटल्या जातात.
पुढील 29 ऑक्टोबरच्या भागात चालू राहील. "कृष्णाने मनुष्य रूप धारण केले"
Dear Devotees, you can also download the Sri Venkatesa Vratham (multi languages) pdf copies from www.lordofsevenhills.com or from our website http://www.achyuthan.com/downloads.html ( Go to option 27 ). You can also request free paper book copies for distribution among your families , friends and community . Please click here for more details .
Govinda...Govinda...Govinda...
Shriyaha Kaanthaaya Kalyaana Nidhaye Nidhayerdhinaam |
Sree Venkata Nivaasaaya Sreenivaasaaya Mangalam ||